Home

श्रीमंत वारसा

Don’t Live a little, Live a Shrimanta Varasa

Latest from the Blog

⛳शिवनेरी (Shivneri)⛳

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे हे जन्मस्थान आहे. इ.स. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंधात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे. […]

⛳रायगड (Raigad)⛳

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व प्रशस्त आहे. शत्रूला अवघड […]

🚩 गड किल्ले 🚩

शिवरायाच्या पदस्पर्शानी पावन झाले गड किल्ले त्या मातीचा लावूनी टिळा जतन करू या गडकिल्ले….शिवशंभू ना साक्षी ठेवूनी निश्चयाचा अभिषेक करूनी शपथ घेतली स्वराज्याची अस्तित्व शिवाचे हृदयी ठेवूनी…लढे शिवरायांच्या मावळ्यांची तलवार जुलूमी राजवटीवर जिंके किल्ले , फडके भगवा गगणावर हिंदवी स्वराज्याचा भगवा ह्दयात ठेवूयात…. मावळयांच्या पराक्रम रक्तांनी , बलिदानांनी जिंकले किल्ले पराक्रमांनी शिवरायांच्या किल्ल्यांना ठेवू हदयात….शिवरायांचा […]

Get new content delivered directly to your inbox.